nuksan bharpai 2024 Maharashtra शेतकऱ्यासाठी गुड न्यूज !…36 हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणार सरकारकडून नवीन Gr जारी

  नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे मदत कधी मिळणार व किती मिळणार यावर सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत मागील वर्षी म्हणजेच 2023 यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.nuksan bharpai 2024 Maharashtra

Mahavitran Vidyut Sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 5347 जागांची भरती त्वरित करा अर्ज

त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट चा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तीन हेक्टरच्या मर्यादित मदत केली जाणार आहे आणि ही मदत जिराती शेतीसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये तर बागायती शेतीसाठी हेक्टरी 27 हजार रुपये आणि भाऊवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपये मदत देण्याचे निर्देश महसूल व वन विभागाच्या वनविभागाचे परिपत्रकाद्वारे जारी केली आहे.nuksan bharpai  2024 Maharashtra

nuksan bharpai  2024 Maharashtraशासनाच्या या निर्णयामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याच्या निर्णय नोव्हेंबरमध्ये 2023 मध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

36 हजार पर्यंत नुकसान भरपाई मिळणार शासन निर्णय निकषा बाहेर जाऊन मदत देणार

 

nuksan bharpai  2024 Maharashtraनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषा बाहेर जाऊन ही मदत देण्यात येणार आहे या निर्देशाचे अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांची सरकार विरोधात रोज व्यक्त केला होता राज्याच्या अनेक भागांमध्ये शेतकरी बांधव रस्त्यावर देखील उतरले होते त्या राज्य सरकारच्या तातडीने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर जाऊन तीन हेक्टरची मर्यादित मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

nuksan bharpai  2024 Maharashtraमदत एचडी आर एस च्या मी कशानुसार यावर्षी शेतकरी बांधवांना दोन्हींचा मर्यादित मदत दिली जात होती महा विकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन एकरच्या मर्यादेमध्ये वाढविण्यात आली राज्यात त्यानंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8500 बागायती पिकासाठी हेक्टरी 17 हजार ऐवजी रुपये 27 हजार 500 रुपये बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी 22 हजार 500 ऐवजी आता 36 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आता ज्या ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये जी शेतकरी बांधवांच्या शेतीचे व शेती पिकाचे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झाले होते. यांना आता लवकरच ही मदत मिळणार असल्याचे असल्याने त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

कोणत्या जिल्ह्यासाठी हे नुकसान भरपाई जाहीर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights