Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये 2022 मध्ये नुकसान भरपाई मंजूर झाली होती या मंजूर झालेल्या भरपाई मध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.Nuksan bharpai GR

सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

तर शेतकरी बांधवांनो जळगाव जिल्ह्यातील २७४ गावातील पंधरा हजार 663 शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सन 2022 मध्ये कुंकू वर मोजाक व्हायरस मुळे केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि ह्याच नुकसान भरपाईची मदत राज्य सरकारने आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.Nuksan bharpai GR

ही मदत 19 कोटी 63 लक्ष इतकी मोठी आहे. चला तर पाहूया सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये पुढे…

नुकसान भरपाई नवीन जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. Nuksan bharpai GR

नुकसान भरपाई GR pdf

याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी झाला आहे. कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगामुळे ‘केळी’ या बहुवार्षिक पिकाच्या नुकसानासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. अनिल पाटील म्हणाले की, तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळीबागांवर व्हायरसचे नवीन संकट आले होते. Nuksan bharpai GR

महाराष्ट्र सरकार हमेशा सरकार के विभिन्न विभागों के माध्यम से लोगों के कल्याण के लिए विभिन्न प्रकार की योजनाएं लागू करती है*

या रोगामुळे बाधित झालेले एकूण क्षेत्र ८७७१ हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि.२७ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल, असेही मंत्री श्री.पाटील म्हणालेNuksan bharpai GR

   नवी शासन निर्णय  G.R            पाहण्यासाठी

        इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights