नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचे 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे. रोज एक gr निघून उद्या येतील किंवा 10 दिवसांनी येतील अशी म्हणत असणारा हा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार आहे काय? आहे सविस्तर माहिती पाहूया
pm kisan namo shetkari yojanaनमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील महाराष्ट्रामध्ये राबवत आहे.
ज्या योजनेमधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे. ही मदत वर्षातून 3 टप्प्याने म्हणजे 2- 2 हजाराचे pm kisan प्रमाणित टप्पे करून ही मदत शेतकऱ्याला दिली जाणार आहे.pm kisan namo shetkari yojana
PM Kisan Mandhan Yojana 2023 | पीएम किसान मानधन योजना Online Apply
तरी शेतकरी मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाहीया योजनेसाठी बरेचसे gr निघालेले आहेत. खाते ओपन झालेले माझ्यासाठी जे काही प्रोसेस होती पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली परंतु जी अंमलबजावणी आहे. तर पहिला हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार, तर उद्या नमो शेतकरी चा हप्ता जमा होणार, येथे पहा तारीख आता ठरलेली आहे या तारखेला नक्की जमा होणार.
महिन्या ते दीड महिन्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. म्हणजे या योजनेचा 1 हप्ता महिन्यात ते दीड महिन्यांमध्ये असं सांगितलं जातं की एकदम 15 ऑगस्टला पत्र दिनादिवशी शेतकऱ्याला गोड तोंड करण्यासाठी हा हप्ता टाकला जाईल, किंवा 31 ऑगस्टला हा आता शेतकऱ्याच्या खात्यावर टाकला जाईल परंतु अशी ठोस अशी तारीख या योजनेचा हप्ता पडण्याच्या कळालेले नाही
pm kisan namo shetkari yojana
शेतकरी मित्रांनो तुमचे जे काही कल्याण सीडिंग असेल, म्हणजेच तुमचे स्वतःचे व्हेरिफिकेशन जे असेल, तेव्हे करून घ्यावे तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्यावे जर तुम्ही अपात्र झाला असाल तर आप्पा तर कशामुळे झाला तुम्ही तहसीलदार कागदपत्रे पुरावे सादर करून पुन्हा पीएम किसान मध्ये पात्र व्हावे तरच तुम्हाला नमो शेतकरी या योजनेचा हप्ता मिळणार आहे.
याची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे पाहिजे असेल, तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा