Maharashtra havaman Andaaz राज्यात पुन्हा मुसळधारचा अंदाज ; आज मराठवाड्यासह 19 जिल्ह्यांना अलर्ट जारी..!

 

Maharashtra havaman Andaaz 5 ऑगस्ट 2023 । जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी राज्याला जोडपून काढलं. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले तुडुंब भरले आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचंही चित्र होतं.

 

दरम्यान, विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आज  राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

      👉येथे क्लिक करा👈

आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे.

तर पुणे, सातारा, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होईल तर इतर भागात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Maharashtra havaman Andaaz

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

महाराष्ट्रातील या १९ जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा

Leave a Comment

Verified by MonsterInsights