नमस्कार शेतकरी मित्रांनो करण्यासाठी किती खर्च येईल नवीन याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत .
कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरून कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर जमीन हस्तांतरण करताना बाजारभावानुसार लागतो मात्र आता जमीन हस्तांतरण यासाठी फक्त 100 रुपये लागणार आहेत.land
आज जर आपल्याला जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची असेल तर यासाठी लागणारा खर्च म्हणजे फक्त शंभर रुपये तर महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 नुसार जमीन ही प्रक्रिया चालते एका कुटुंबातील रक्ताच्या नात्या मध्ये म्हणजेच वडीला कडून मुलाकडे अथवा वडिलाकडुन मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांकशुल्क हा भरावा लागत होता.land record
मोफत मध्ये शेत
तसेच आईकडून मुलाकडे अथवा आईकडून मुलीकडे सुद्धा हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होता जमीन हस्तांतरण करणं आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही आता फक्त शंभर रुपयांच्या जमीन हस्तांतर यांचे वाटणी पत्र करता येणार आहे त्यासाठी शासनाकडून या आधी एक परिपत्रक काढण्यात आले होते काय आहे परिपत्रक याबद्दलची सविस्तर माहिती.land record
या परिपत्रकानुसार तहसीलदारांना महाराष्ट्र महसूल अधिनियम वाटणी पत्र करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हिंदू कुटुंब पद्धतीनुसार एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्या मध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चित होणार आहे. याबद्दल ा नवीन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे तसेच शासनाच्या महसूल यासाठी नव्याने आदेश पारित करण्यात आले होते.land record
त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार कुटुंबांमध्ये रक्ताच्या नात्यात वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी वर्गात निर्माण झाली होती. याचा फटका कुटुंबातील सर्वसामान्य शेतकर्यांना बसत होता त्यामुळे वडिलांची अथवा आईची जमीन मुलाच्या अथवा मुलीच्या नावावर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत होता.
याबद्दलची अधिक माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.