Gaothan Land Encroachment राज्य सरकारचा मोठा निर्णय गायरण जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार हजारो कुटुंबांना दिलासा

नमस्कार मित्रांनो आज आपण गावठाण आणि सरकारी जमिनीवरील घराचे २०११ चे आधीचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे काय आहे सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत .सर राज्य सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे ज्या जमिनी 2011 च्या आधीच्या असतील तेथे तुम्ही 2011 च्या या जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अधिक्रमण नियमित होणार आणि याचमुळे हजारो कुटुंबांना दिलासा देखील मिळणार आहे.

 

Gaothan Land Encroachment

राज्य सरकारचा लोकप्रिय घोषणाचा धडाका सुरूच असून 2011 च्या आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांचा नियमित केले जाणार आहे मागील आठवड्यात या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय देखील घेण्यात आला होता लवकरच शासन निर्णय प्रकाशित करेल असे देखील सांगण्यात येत होते आणि याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी यावेळी दिली आहे.

कोणत्या नागरिकांना

मिळणार दिलासा पहा

     येथे क्लिक करून

आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला महसूल मंत्री ग्रामविकास मंत्री विभागाचे सचिव उपस्थित होते मागच्या सरकारच्या काळात गावठाण आणि शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण झाले असेल तर ते नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच नव्हती आणि याच अंमलबजावणीसाठी मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लाखो गोरगरिबांना व झोपडपट्टी धारकांना त्याचा लाभ होणार आहे येत्या काही दिवसात सरकारकडून याबाबत अधिक जारी करण्यात येईल असे देखील मंत्री दादा भुसे यांनी यावेळी माहिती दिली आहे आणि काही महिन्यापासून राज्य सरकारकडून लोकप्रिय घोषणांचा धडाका देखील सुरू आहे.

विधानसभेत घेण्यात आलेले निर्णय

     पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Gaothan Land Encroachment राज्य सरकारचा मोठा निर्णय गायरण जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार हजारो कुटुंबांना दिलासा”

Leave a Comment

Verified by MonsterInsights