Board Exams 2024:-10th-12th परीक्षेच्या वेळापत्रक जाहीर 2024 मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा

दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर 2024 मध्ये या दिवसांमध्ये पार पडणार बोर्डाच्या परीक्षा.

बारावीचे बोर्ड एक्झाम वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 2024 च्या बोर्ड परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झाले आहे हे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आले आहेत बारावीचे लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत होणारा असून दहावीची लेखी परीक्षा एक मार्च 2024 ते २२ मार्च 2024 या कालावधीत होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने 28 ऑगस्ट 2023 रोजी हे परिपत्रकाच्या प्रकटन माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दहावी बारावी 2024चे बोर्ड वेळापत्रक जाहीर वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर ,अमरावती ,नाशिक ,लातूर ,कोकण व मुंबई यांना विभागीय मंडळाकडून दहावी बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बोर्डाच्या फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

सदर दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने नुसार आयोजित करण्यात येतील याची सर्व शाळा महाविद्यालय विद्यार्थी आणि पालकांनाही नोंद घ्यावी असे परिपत्रक स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तर विद्यार्थी मित्रांनो मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधाही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणार आहे वेळापत्रक अंतिम असेल, महामंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारकांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावे अशी माहिती मंडळाकडून देण्यात आले आहे.शिवाय इतर संकेतस्थळ नियंत्रणावरील छापील वेळापत्रक किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राही धरून नये अशा सूचनाही राज्य शासन मंडळाच्या वतीने परिपत्रकात देण्यात आले आहेत.

दहावी बारावी 2024चे बोर्ड वेळापत्रक जाहीर वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्यक्षात परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा आणि अन्य विषयाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळ मार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

 

अधिक माहितीसाठी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

बारावीचे बोर्ड एक्झाम वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Verified by MonsterInsights