Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana 2023 ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना ऑनलाइन अर्ज सुरू…

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये या ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचे उद्दिष्ट काय आहे या योजनेसाठी कोण असणार लाभार्थी निवडीचे निकष अनुदान किती असणार व आवश्यक कागदपत्रे कोणकोणती हा अर्ज कुठे करायचा याची सविस्तर माहिती आजच्या लेकाच्या माध्यमातून पाहणार आहोत.Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana 2023 

Tarbandi Scheme Apply Online/कुंपण योजना आता ऑनलाईन अर्ज करा सरकार शेत कुंपणासाठी 80% अनुदान देते.

ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना 2023

मित्रांनो आपल्याला माहीतच असेल हवामान बदलाचा राज्यावर राज्याच्या शेतीवर परिणाम दिसून येत असल्यामुळे भविष्यात देखील सदर परिणामाची व्याप्ती वाढणार आहे त्यामुळे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आखाडा आराखडा मध्ये नमूद केलेला आहे या प्रतिकूल परिस्थितीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे केंद्र सरकारच्या सण 2017 18 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना प्रती थीम आणि पीक केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत तसेच राज्य शासनाने सन 2018 19 या वर्षात करीत सूक्ष्म सिंचन योजनेचा मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्मस सिंचन योजना ठिबक व तुषार सिंचन योजना राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे आणि याच अनुषंगाने प्रकल्पात प्रथम टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये सूक्ष्म सिंचन ठिबक व तुषार सिंचन हा मंजूर घटक राबविण्यात येत आहे.

अर्ज कुठे करायचा कसा

करायचा सविस्तर माहिती

खाली दिलेल्या लिंक वर

    क्लिक करून पहा

  1. लाभार्थी निवडीचे निकष नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अल्प अत्यल्प व अल्पभूधारक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला दिव्यांग शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
  2. शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी सामूहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने तर सर्व समाजाचे संबंधिताचे करार पत्र आवश्यक आहे.
  3. उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ हा दे असणार आहे.
  4. विद्युत पंपकृती करिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक आहे
  5. .ज्या पिकाकरिता संच बसण्यात येतात या पिकाची नोंद सातबारा उतारा व क्षेत्रासह असावी सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे.

 

नानाजी देशमुख अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अनुदान किती मिळणार,

बालाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमाती मधील लाभार्थ्यांना 70 टक्के अनुदान असणार आहे अल्प व अत्यल्प भूधारक   सर्वसाधारण लाभार्थ्यांना 60 टक्के अनुदान असणार आहे

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार

पाणी वृत्त तपासणी अहवाल कंपनी प्रतिनिधी तयार केलेले सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकारी समवेत संचाचे आणि रेखांश फोटोची प्रत विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलाची मूळ प्रत्यक्ष आणि इन्व्हाईस

 

अर्ज कुठे करायचा कसा

करायचा सविस्तर माहिती

खाली दिलेल्या लिंक वर

    क्लिक करून पहा

1 thought on “Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana 2023 ठिबक सिंचन तुषार सिंचन अनुदान योजना ऑनलाइन अर्ज सुरू…”

Leave a Comment

Verified by MonsterInsights