नमस्कार मित्रांनो पुराचे पाणी भरायचे त्यामुळे नुकसान झालेलं पूरग्रस्त प्रत्येक कुटुंब दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे. पुरग्रस्तांना यंदा 5000 ऐवजी प्रती कुटुंब 10 हजार रुपये ची मदत दिली जाणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आणि विधान परिषदेत केली आहे.राज्यात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी मध्ये बाधित झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने 10 हजार रुपयाची मदत आर्थिक मदत नुकतेच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती आणि मंत्रिमंडळ निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्याच्या काही भागात तसेच की बुलढाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, आणि गावामध्ये आणि घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या नुकसानी भरपाईसाठी पूर्वी राज्य शासनाकडून 5 हजार रुपये अधिक मदत दिली जात होती परंतु आता नुकत्याच झालेल्या या अतिवृष्टी नुकसान भरपाई मध्ये बाधित नागरिकांना राज्य शासनाच्या मदतीमुळे 10 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची जाहीर करण्यात आले आहे
Ativristin ukasāna bharapāi
.
पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठा फटका जनतेला सहन करावा लागत आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत पूरग्रस्त जनतेला तातडीने 10 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे तसेच ज्या दुकानदारांनी दुकाने पाण्याखाली दुकानदाराची लोकांनी पाणी खाली गेले आहेत त्यांनाही 50 हजार रुपयाची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती आणि मंत्रिमंडळ निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
1 thought on “Ativristi nukasāna bharapāi अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपये, तर पूरग्रस्त दुकानदारांना 50 हजार रुपये ची मदत जाहीर….”