Tur Rate आताची सर्वात मोठी बातमी तुरीच्या दराने 10500 चा टप्पा ओरडला शेतकऱ्यांना मोठा दिलासा नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुरीच्या दराने अखेर दहा हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांना दिला आहे सोयाबीन आणि कापसाच्या तुलनेचा चांगला दर मिळत आहे आज कोणत्या बाजारपेठेला तुरीचा दहा हजाराचा टप्पा घडला पाहूया सविस्तर माहिती.
तर मित्रांनो अकोला येथे गेल्या वर्षी आणि या हंगामात देशातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटला आहे त्यात बाजारात तुरीला चांगली मागणी आहे कापूस आली सोयाबीनला अपेक्षेनुसार भाव नसल्याने शेतकऱ्यांना तुरीTur Rate कडून अपेक्षा ठरल्या व त्या विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने तुरीने पुन्हा दहा हजाराचा टप्पा गाठला आहे.
शुक्रवारी 19 जानेवारी शनिवारी या हंगामातील सर्वाधिक उच्च अंकी भाव मिळाला आहे दहा हजार 285 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे असा कालचा भाव होता आजही तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा कायम ठेवला आहे या दरम्यान कापूस आणि सोयाबीनच्या दरापासून निराशा असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा हा आजचा भाव ठरलेला आहे नववर्षात तुरीच्या दरात तेजी अकोला कृषी बाजार समिती मागील वर्षातील एक डिसेंबर २०२३ रोजी तुरीला किमान आठ हजार पासून कमाल भाव दहा हजार इतका होता त्यानंतर पाहायला मिळाली होती या हंगामात काल तुरीला चांगला भाव मिळाला आहे.Tur Rate
या दरम्यान बाजारात नवीन दूर दाखल झाली असून मुहूर्ताला नऊ हजार रुपये भाव मिळाला होता आता नव वर्षात पूर्वीच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे काल शुक्रवारी 285 रुपये प्रति क्विंटर प्रमाणे दर मिळाला या दरम्यान आजही 20 जानेवारी रोजी अकोला बाजारात तुरीचे दर कायम आहेत कमीत कमी 7400 पासून जास्तीत जास्त 10हजार 285 रुपये प्रतिमा मागे भाव मिळत आहे तर सरासरी भाव 9000 पर्यंत असून 1855 एवढी तुरीची आवक झाली आहे.
आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी
काय आहे कारण तूर उत्पादनाला फटका
Tur Rate अकोला जिल्ह्यातून्गनी व कारणीला सुरुवात झाली आहे यंदाच्या हंगाम करण्या उशिरा झाल्याने हंगाम लांबला आहे यात अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे तसेच तुरीचे पीठ फुलावर धरणीच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा फटका बसला त्यानंतर ढगाळ वातावरण व आईच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे जिल्ह्यातून उत्पादनात घट पाहायला मिळाली असून एप्रिल दोन ते तीन उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.
Tur Rate देशातील इतर बाजार समित्यांतही तुरीला सरासरी चांगला भाव मिळतो आहे. तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकणार आहेत, असा अंदाजही कृषी बाजार समितीतील बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी
अदाजे फ्रेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तुरीचा भाव १२ हजार रूपयांवर पोहचू शकेल, असाही अंदाज आहे. सोयाबीन आणि कापसाच्या दरामुळे शेतकरी चांगलाचं चिंतेत सापडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना तुरीकडून अपेक्षा राहिल्या होत्या. परंतु आज तुरीला मिळालेल्या दरामुळं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Tur Rate दरम्यान आता पुढील काही दिवस तुरीच्या दरात संदर्भात तेजी कायम राहणार असून लवकरच तुरीच्या दराचा टप्पा ‘११ हजार’ रूपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
आजचे तूरीचे चालू दर पाहण्यासाठी