Kapus bond ali niyantran Kapus bond ali niyantran गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात दिसला तर काय?कराल उपाय
नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा तुडतुडे आणि फुलकिडे या रस शोषक तिचा प्रभाव आढळून येतात आहे पण यानंतर देखील गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव दोन कळ्या च्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो गुलाबी बोंड आळी मुळे कपाशी पिकाची खूप मोठी नुकसान होऊ शकते आणि सुरुवातीपासूनच या किड्याचे व्यवस्थापन केल्यास … Read more