cotton market price today शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी! पांढरं सोनं पुन्हा चमकल,महाराष्ट्रातील या बाजारात कापसाला मिळाला विक्रमी भाव…

cotton market price today नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे पांढरा सोनं पुन्हा एकदा चमकला आहे अर्थातच कापसाच्या बाजारभावात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. खरे तर कापूस हे राज्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात उत्पादित केले जाणारे मुख्य पीक आहे या पिकाची राज्यातील बहुतांशज जिल्ह्यामध्ये लागवड करण्यात येते साहजिकच आहे या पिकावर राज्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली चिंता वाढली होती तर बाजारभावात हमी भावाच्या आसपास राहिलेलेच तर कोणतेही परिस्थितीमध्ये कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणार नाही असे चांगले जात आहे त्याचे कारण मुख्य कारण म्हणजे यंदा कापसाचे पीक उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे यावर्षी कमी पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठी घट पाहायला मिळत आहेcotton market price today .

अशा परिस्थितीत यंदा कापसाला आठ ते दहा हजार प्रतिक्विंटर एवढा किमान भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची आशा आहे सध्या स्थितीला मात्र  बाजार समितीमधील दर अजूनही शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढे नाहीत सध्या स्थितीला कापसाला बाजारात साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे खरं तर हा भाव गेल्या काही दिवसापूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली होता.cotton market price today

 

हवामान आणि शेती आणि बाजारभाव विषय बातम्या मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Read more

Verified by MonsterInsights