rain alert today मुंबई ठाण्यात आज पावसाचा अंदाज आज रविवारी कोकण मध्ये महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजाच्या गडगडावर वादळीवाऱ्यासह पावसाची पडण्याची शक्यता आहे.
सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी कशाला सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा
ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी ,रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाचे हजेरी पाहायला मिळणार तर हवामान विभागाने पुणे, जळगाव नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर ,सातारा, सांगली ,सोलापूर, छत्रपती संभाजी नगर ,बीड लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहेrain alert today.
राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता तर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी…!