Pm kisan yojana 2024 शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार दोन हजार रुपये जमा

शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार पैसे.

पंतप्रधान निधी योजनेचा सोहळा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा झाला होता त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील सतरावा हप्ता त्यांच्या चार महिन्यानंतर म्हणजे जून किंवा जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आत्तांतरीत होण्याची शक्यता आहे दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 17 हप्ता केव्हा जमा होईल याबाबत अध्यक्षही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 

Pmkisan yojana पंतप्रधान किसान योजनेचा सतरावा हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम करावं लागणार आहे पीएम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याचे लाभार्थी होण्यासाठी शेतकऱ्यांनाही केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे त्याशिवाय शेतकऱ्यांना जमिनीच्या नोंदणी करणे आवश्यक आहे असे न केल्यास तुम्हाला पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

Solar pump registration विज जोडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलार पंप…!

Verified by MonsterInsights