शेतकरी महासंबंधी योजना राज्यातील 58 लाख 66 हजार वितरण हेच अनुदानाचे वितरण करण्यासाठी अनुदानाचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मध्यवर्ती अकाउंट ओपन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यांच्या अंतर्गत पुरवणी मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेला निधी हा आता डायरेक्टली त्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाईल आणि केवायसी झालेल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खात्यामधून डायरेक्टली अनुदान रक्कम वितरित करण्यात लवकरच येत आहे.
नमो शेतकरी सन्मान योजना साठी कोणते शेतकरी पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आणि याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे हे कार्यक्रम आयोजित करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची प्रक्रिया वितरणाची प्रक्रिया सुरू करेल या योजनेचा नवीन जीआर डाऊनलोड करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर येथे क्लिक करून पहा
👉शिंदे सरकारचा मोठा निर्णय 1 मुलगी असेल, तर 1 लाख रुपये मिळणार👈*