Land Registry तुमच्या मोबाईलवर जमिनीची रजिस्ट्री आणि तर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पहा तेही एका क्लिकवर

 

अशा परिस्थितीतअनेक वेळा असे देखील घडले की कागदपत्रे नाव चुकीचे आहे . बरोबर कागदपत्रे नाव चुकीचे आहे की बरोबर आहे शेतात काही बदल झाला आहे  का ?अशी संपूर्ण माहिती हवी असल्यास आम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जातो तिथे जाऊन कागदपत्रे पाहण्यास बराच वेळ लागतो अशा वेळेस तुम्ही हा वेळ वाचवू शकता, आणि घरबसल्या तुमच्या मोबाईलवर जमिनीचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन पाहू शकता.

Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत तेही GR निर्णयानुसार..!

मित्रांनो तुम्हालाही तुमच्या नोंद होईल व इतर कागदपत्रे ऑनलाईन हवे असतील तर तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व जमीन याची कागदपत्रे डाऊनलोड करू शकता खाली जमिनीची कागदपत्रे पहा,

 

जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Verified by MonsterInsights