Land records: वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!

 Land records: वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!

मित्रांनो मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता आणि दुसरी म्हणजे सोयरोजगारातील मालमत्ता यामधील

 वडिलोपार्जित मालमत्ता: मित्रांनो वडील परजीत मालमत्तेमध्ये पूर्वजनापासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो ज्यात जन्माधीच्या चार पिढ्या आधीपासून असलेले मालमत्ता यात समाविष्ट असते अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो मग तो मुलगा असो किंवा मुलगी मात्र 2005 पूर्वी अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क असायचा तथापि 2005 मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील यांच्या माननीय अशी मानवता वाटू शकत नाही म्हणजेच मालमत्ता वाटणीमध्ये मुलीला सामायिक करण्यात नकार देऊ शकत नाही आता कायद्यानुसार मुलगी जन्माला येतात तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून आजोबाकडून किंवा पणजोबा कडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित जमीन म्हणतात जन्मानंतर त्यांच्या मुलाचा वडिलापरजीत संपत्तीवर हक्क स्थापित होतो.

2. दुसरी म्हणजे सोय रोजगारातील मालमत्ता: मित्रांनो सोय रोजगारातील म्हणजे तुम्ही स्वतः कमावलेल्या वडिलांची मालमत्ता वडिलांच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत मुलीची बाजू कोण कुमत असते कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, तर स्वतः घर बांधले असेल किंवा स्वतःच्या पैशाने विकत घेतलेले असेल तर अशा जमीन म** क म्हणतात त्यांना जन्म द्यावी वाटेल त्यांना देऊ शकतात स्वतः इच्छेनुसार कोणालाही स्वतःची पैशांनी विकत घेतली असेल तर ते अशी मालमत्ता त्यांना जन्मदेवी वाटेल त्यांना देऊ शकता

 स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्याची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार असतो म्हणजेच जर वडिलांनी मुलीला स्वतः त्याच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगा काहीच करू शकत नाही पण जर मृत्युपत्र लिहिण्याच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये मुलीला वडिलांच्या रोजगारातील मालमत्तेमध्ये समान हक्क मिळू शकतो .

मृत्युपत्र लिहिण्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये मुलीला वडिलांच्या रोजगारातील मालमत्तेमध्ये समान हक्क मिळू शकतो का?

मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या मालमत्तेमध्ये समान हक्क असतो हिंदू उत्तर अधिकारी कायदा पुरुष वारसांना चार वर्गामध्ये वर्गीकरण करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क पहिल्या वर्गाला वारसदाराचा आहे.

जर मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर सर्व काही दिशेचा वारसांना त्यांच्या मालमत्तेमध्ये समान हक्क असतो हिंदू उत्तर अधिकारी कायदा पुरुषवाचना चार वर्गामध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क त्या पहिल्या वर्गाच्या वारसा दाराला मिळतो. त्यामध्ये विधवा पत्नी मुली आणि मुले तसेच इतरांना समावेश असतो.

 प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समाधान हक्क असतो याचा अर्थ असा की एक मुलगी असेल म्हणून आपला हक्क वडिलांच्या रोजगारातील मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो.

खुशखबर ! आता शेतकऱ्यांना अवघ्या काही मिनिटात मिळणार पीक कर्ज⤵️*

हिंदू उत्तर अध्यायकारी कायदा पुरुषवाचदारांना चार वर्गामध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क हा पहिल्या वर्गाला वारसदाराला आहे त्यामध्ये विधवा पत्नी मुले आणि मुले तसेच इतरांचा समस्या असतो प्रत्येक गाव वारसा दारांना मालमत्ते व समान हक्क असतो.याचा अर्थ असा आहे. 

की एक मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या रोजगारातील मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो जर वडिलांनी मृत्यू आधीच मृत्युपत्र तयार केले असेल व वडिलांनी मुलीला स्वतःच्या मालमत्तेवर वाट देण्यास नकार दिला असेल, तर अशा परिस्थितीत मुलीची काहीच करू शकत. नाही व मुलाला वडिलांच्या रोजगारातील मालमत्तेमध्ये हक्क नाकारला जातो.

*Land record ; शेत जमीन वाटणी होणार, मोफत घ्या आपल्या वडिलांच्या नावावरची जमीन वाटणी करून

Verified by MonsterInsights