Gaothan Land Encroachment गायरान जमिनीवरील अतिक्रमण पडणार नाही विधानपरिषद सरकारचा माहिती राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण बाबत धोरणांना न्यायालयाच्या निर्देशातील अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूपात देण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
यादरम्यान गायरान जमिनीवर अतिक्रमे पडणार नसल्याची माहिती माहिती देखील महसूलमंत्र्यांनी दिले आहे विधानपरिषद काँग्रेसचे गटनेते आमदार सतीश पाटील यांनी लक्षवेधी द्वारे मांडलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की गायरान जमिनीवरील असलेले अतिक्रमण काढण्याचा सरकारचा कोणताही तू नाही ही अतिक्रमण नियमित करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केले घराचे नोंदणी ग्रामपंचायत मध्ये करण्याची प्रक्रिया चालू आहे.
गावठाण हद्द वाढविता येईल असेही त्यांनी म्हटले आहे गैरसमजुतीमुळे क्षेत्रीय विभागात कारवाई झाली असेल नोटीस दिली असेल, तर शासनाकडे तक्रार करा परंतु का अतिक्रमण काढण्याची कोणतीही सूचना दिली नसल्याने त्यांनी स्पष्ट केले आहे गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांचा मुद्दा गंभीर झाला होता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येत होते या कारवाईला मोठा विरोध करण्यात आला आहेGaothan Land
Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त 1 दिवसात परत तेही GR निर्णयानुसार..!