SBI Bank loan: शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी देत आहे,85% बिनव्याजी कर्ज, 100%मिळणार तुम्हाला कर्ज पहा संपूर्ण माहिती

SBI Bank loan शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी देत आहे,85% बिनव्याजी कर्ज, 100%मिळणार तुम्हाला कर्ज पहा संपूर्ण माहिती मित्रांनो तुमच्याकडे शेत land जमीन नाही किंवा शेत जमीन तुमच्याकडे कमी आहे आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे, तर SBI बँकेने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचे शेतजमीन खरेदी करू शकता. जमीन खरेदी करण्यासाठीsbi एसबीआय बँक आपल्याला देत … Read more

maji kanya bhagyashree yojana माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला 1 मुलगी असेल, तर मिळणार1,0000रूपये

  maji kanya bhagyashree yojana  माझी कन्या भाग्यश्री योनांतर्गत तुम्हाला 1 मुलगी असेल, तर मिळणार1,0000रूपये…! नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध् maji kanya bhagyashree yojanaमाझी कन्या भाग्यश्री  या योजने बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. today maharashtra weatherपुढील 48 तासात राज्यांमध्ये मराठवाडा ,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये येलो अलर्ट जारी, तर राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…   तर … Read more

pm kisan namo shetkari yojana तारीख फिक्स ! नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार बँक खात्यात

pm kisan namo shetkari yojana तारीख फिक्स ! नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार बँक खात्यात नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचे 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे. रोज एक gr निघून उद्या येतील किंवा 10 दिवसांनी … Read more

E-Write System: आता तलाठ्याकडे न जाता वारसांची नोंदणी करा, घरबसल्या 7/12 मधील चुका दुरुस्त करा, कागदपत्रे पहा, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.

E-Write System: आता तलाठ्याकडे न जाता वारसांची नोंदणी करा, घरबसल्या 7/12 मधील चुका दुरुस्त करा, कागदपत्रे पहा, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया. भूमी अभिलेख विभागाने वारसांची नोंदणी, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, कर्जमुक्ती आदी महत्त्वाच्या कामांसाठी अर्ज भरण्यासाठी ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे, तर त्यात काही त्रुटी असल्यास अर्ज भरल्यास, त्या त्रुटींची नोंद या … Read more

MSRTC Scheme श्रावणात करा मोफत प्रवास, मोफत दरात , शिंदे सरकारचा नवीन उपक्रम..!

MSRTC Schemeश्रावणात करा मोफत प्रवास, मोफत दरात , शिंदे सरकारचा नवीन उपक्रम..!  MSRTC Scheme नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रावण मास सुरू होताच श्रावणात जा नागरिकांना दर्शनास जायचे असेल अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या विविध आकाराच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एसटी … Read more

Plastic Mulching Paper Anudan 2023 शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान योजना, असा करा अर्ज…!

Plastic Mulching Paper Anudan 2023 शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान योजना, असा करा अर्ज…! नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी ज्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी अर्ज खुले आहेत. शेतकऱ्यांना 16 हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानासाठी कृषी विभागाच्या महाबीटीडी एमएचएडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आव्हान … Read more

rooftop solar scheme up in hindi घर की छत पर रूफटॉप सोलर लगाने की समय सीमा 31.03.2026 तक बढ़ा दी गई है।

rooftop solar scheme up in hindi घर की छत पर रूफटॉप सोलर लगाने की समय सीमा 31.03.2026 तक बढ़ा दी गई है। नमस्कार दोस्तों, आज हम रूफटॉप सोलर योजना के बारे में जानने जा रहे हैं। योजना किस प्रकार की योजना है? इसका मतलब है कि छत पर सोलर पैनल योजना सोलर पैनल योजना है। … Read more

Anandacha Shidha गौरी गणपती आणि दिवाळीलागौरी गणपती अन ‘या’ महत्त्वाच्या सणाला मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा ! शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निर्णय ..

  Anandacha Shidhaमहाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारने 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला होताAnandacha Shidha.

गेल्या दिवाळीमध्ये देण्यात आलेला हा आनंदाचा शिधा राज्यातील गोरगरीब जनतेसाठी खूपच फायदेशीर ठरला आणि या गोरगरीब जनतेचा सण गोड झाला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकला गेला. या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक झाले.

यामुळे गदगद झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थातच 14 एप्रिल निमित्त पुन्हा एकदा 100 रुपयात आनंदाचा शिधा देऊ केला. गुढीपाडव्याला मात्र आनंदाचा शिधा येण्यास बराच विलंब झाला होता.

 

Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!

त्यावेळी सुरू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. परंतु उशिराने का होईना 100 रुपयात देण्यात आलेला आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांचा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्ष अभिनंदन गोड करून गेला.

दरम्यान आज अर्थातच 18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आनंदाच्या शिधाबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गौरी गणपती आणि दिवाळी सणाला पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गौरी गणपतीला आणि दिवाळीच्या सणाला 100 रुपये आता राज्यातील रेशन कार्ड धारक नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. निश्चितच राज्य शासनाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा देणारा राहणार आहेAnandacha Shidha.

 

सविस्तर माहिती

पाहण्यासाठी खाली

दिलेल्या लिंक वर

क्लिक करून पहा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ,1 किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. यामुळे या महागाईच्या काळात गौरी-गणपतीला आणि दिवाळीला फराळाचे पदार्थ बनवणे गोरगरीब जनतेला देखील शक्य होणार आहे.

यंदा तरी शिधा वेळेवर पोहचणार? 

मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच राज्यातील 7 कोटी नागरिकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. पण तरीही हा शिधा काही वेळत पोहचला नव्हताAnandacha Shidha. 

अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या ak22news.com वेबसाईटला भेट देत रहा

Read more

Kanda chaal yojana :कांदा चाळ अनुदान योजना 2023: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

कांदा चाळ अनुदान योजना 2023: Kanda chaal yojana :कांदा चाळ अनुदान योजना 2023: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती, आज आपण या लेखात कांदा चाळ अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचा उद्देश काय आहे, या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती आहे, लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत, अर्ज … Read more

Kharif Crop Insurance 2020 आजपासून खात्यात येणार खरीप 2020 चा पिक विमा तुमच्या खात्यात जमा झाले का? प्रतिहेक्टरी 3477 रु

Kharif Crop Insurance 2020 आजपासून खात्यात येणार खरीप 2020 चा पिक विमा तुमच्या खात्यात जमा झाले का? प्रतिहेक्टरी 3477 रु नमस्कार शेतकरी बांधवांनो 2020 चा खरीप पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होणार आहे. याची यादी तुम्हाला डाउनलोड देखील करण्यात करता येणार आहे या यादीमध्ये तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी व तुमच्या गावाचे नाव आहे … Read more

Verified by MonsterInsights