Driving licence मित्रांनो तुम्ही आता घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता ते कसे काढायचे अशी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वर दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे काढू शकतात.
आधार क्रमांक चा वापर करण्यात येणार असून अर्ज करताना आधार कार्ड सिलिंग असलेला मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
हा ओटीपी परिवहनच्या संकेतस्थळामध्ये verify केल्यास अनुद्रेप्राप्ती नोंदणी प्रमाणपत्रावरील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती यासाठी खातरजमा करण्यात येईल.
ही खातर जमा झाल्यानंतर पुढे अर्ज करणे आवश्यक होणार आहे.
अर्जदाराचे नाव पत्ता जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खात्री जमा झाल्यामुळे आता पुढील नमूद सहा अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही तसेच नवीन अनुज्ञप्राप्ती driving licence नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात आहे.
ज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात ना हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात तीस हजार तर नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलण्याकरिता वीस हजार अर्ज येतात या लायसन अनुज्ञप्राप्तीचे समीकरण प्रमाणपत्र करिता दोन लाख अर्ज अनुज्ञ प्राप्तीचे दुयमीकरण प्रमाणपत्रिका करिता दोन लाख अर्ज अनुद्रेय प्राप्तीवरील लायसन्स पत्ता बदलण्याकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात.Learning licence online application
अनुज्ञप्राप्तीच्या अनुत्तीनीकरिता 14 लाख अर्ज प्राप्त होतात आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.