नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा तुडतुडे आणि फुलकिडे या रस शोषक तिचा प्रभाव आढळून येतात आहे पण यानंतर देखील गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव दोन कळ्या च्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो गुलाबी बोंड आळी मुळे कपाशी पिकाची खूप मोठी नुकसान होऊ शकते आणि सुरुवातीपासूनच या किड्याचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात Kapus bond ali niyantran.
चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण गुलाबी बोंड आळी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना पाहूया Kapus bond ali niyantran.
कापूस बोंड आळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर माहिती पहा
पिक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर फेरोमेन कामगंध सापळ्यांचा वापर करावा त्यामुळे सापळे पिकापेक्षा किमान एक फूट उंचीवर लावावे जेणेकरून फेरमेन कामगंध सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल यासाठी एक करी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमिन कामगंध सापळे लावावे सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीचा व्यवस्थापनाचे उपाय योजनेत तसेच मास टॅपिंग करता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत Kapus bond ali niyantran.
प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जिनिंग फॅक्टरी मध्ये पंधरा ते वीस कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहित नष्ट कराव्यात म्हणजे पुढील पिढ्यांची रोखथाम करता येईल करता येईल.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 हजार महिना मिळणारच पण; गॅस सिलेंडर मोफत मिळणार त्वरित करा अर्ज
पीक उगवणीनंतर 35 ते 40 दिवसापासून दर पंधरा दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्काचा किंवा अॅझॅडिरेक्टिन 3000 पीसीएम 40 मिली प्रति दहा लिपानी याप्रमाणे फवारणी पीक उगवणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ड्रामाकोगामा ट्रायडीयाबॅक्टी् किंवा ट्रायकोग्रामा चीलोनिस परोपजीवी मित्र कीटकाची कार्ड 1.5 लक्ष अंडी प्रती हेक्टरी चार वेळा पिकावर लावावेत गुलाबी बोंड आळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एक करी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी वीज झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले पाते व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड आळी ग्रस्त फुले पाते व बोंडे याची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्त त्याची टक्केवारी पाच टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक कीटकनाशकाचे फवारणी करावी Kapus bond ali niyantran.
प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.