Police Bharti तरुण साठी खुशखबर राज्यात पुन्हा 7000 पदाची पोलीस भरती…
राज्यभरात पोलिस आयुक्तालय ग्रामीण पोलीस रेल्वे पोलीस व राज्य राखीव दलातील एस आर पी एफ अमलदार शिपाई विभागातील चालका पदासाठी 19 जून पासून मैदानी चाचणी भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे राज्यातील संख्येने असलेल्या पदाच्या भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर 31 डिसेंबर 2024 या काळातील अंदाजे 7000 पोलीस भरती होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहेPolice Bharti.
अनेक शहराचा विस्तार वाढला गुन्हेगारीचे प्रमाण वाढले लोकसंख्या ही वाढली वनाची संख्या वाढली अशावेळी पूर्वीचे मनुष्य बळ निश्चितपणे कमी पडत आहेत. ही वस्तुस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर ज्या शहर जिल्ह्यातील नवीन पोलीस ठाण्याचे गरज आहे. वाहतूक शाखा क्राइम ब्रांच ,पोलीस शिपाई अशी पदे कमी आहेत. त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावे त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल असा विश्वासही अधिकाऱ्याकडून व्यक्त होत आहे.
💁🏼♀️या महिलांना व्यवसायासाठी सरकार देत आहेत तीन लाख रुपये बिनव्याजी कर्जाची संपूर्ण माहिती⤵️⤵️⤵️
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भरती पार पडली आहे. त्यातच कार्यकाळ 1976 चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला भारती गुन्हेगारी शहर जिल्ह्याचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्याचे गरज ओळखून त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला त्यानुसार मागील अडीच ते 3 वर्षात 30000 पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडली आहेPolice Bharti.
राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता देखील आता वाढण्यात आली असून सध्या तेथील प्रविष्ट शिपाई पोलिसाचे प्रशिक्षण सप्टेंबर मध्ये संपणार आहेPolice Bharti.
तत्पूर्वी एक सप्टेंबर पर्यंत सध्याची 14,471 पदाची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात ब्रँड सम्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील पावसाचे तिथे पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातच नवीन पोलीस भरतीची सुरुवात होणार आहे.
रिक्त पदाचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव.
सध्याच्या 17,471 पोलीस पदासाठी राज्यभरातून 17 लाख 76 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यापूर्वी देखील तेरा लाख उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले होतेPolice Bharti.
सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदाच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलीस भरतीला सुरत होऊ शकते असेही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.Police Bharti
सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा