Sprayer pump yojana 2024 शेतकऱ्यांनो बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले आहेत तो अर्ज कसा करायचा कुठे करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेतामहाराष्ट्र सरकार तर्फे शेतातील पी फवारणीसाठी लागणारा फवारणी पंप जवळजवळ 50 टक्के अनुदानावर देण्याची योजना राबविण्यात येत आहेSprayer pump yojana 2024.

 

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी अर्ज मागणी देतात राज्य सरकार कृषी यंत्र योजना अंतर्गत शेतकऱ्यांना फवारणी अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज मागत आहेत ज्यामध्ये अर्ज करून शेतकरी बांधव फवारणी यंत्रासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊया सविस्तर माहिती..

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रेSprayer pump yojana 2024

  1. शेतकऱ्यांचे बँक तपशील म्हणजे बँक पासबुकची प्रत
  2. अर्जदार शेतकऱ्यांचे जात प्रमाणपत्र [ST\ST
  3. ]लागू असणे अनिवार्य अर्जदाराचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असलेले पाहिजे
  4. अर्जदार शेतकऱ्यांचे रहिवासी प्रमाणपत्र
  5. अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड

बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा मित्रांनो महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकताSprayer pump yojana 2024.

                       ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करा व लिंक वर क्लिक करा नंतर नवीन पेज ओपन होईल,

कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा व वर क्लिक करा मुख्य घटक निवडा व कृषी यंत्र अवजाराचा अर्थसहाय्यप्रकार निवडा नंतर तपशील निवडा

मध्ये मनुष्य चरित्र अवजारे हा प्रकार निवडा नंतर खाली मशीनचा प्रकार यामध्ये बरेच जसे पंपाचे प्रकार दिलेले आहेत

त्यापैकी एक पंप निवडा व नंतर नियम व अटीवर क्लिक करा

आणि ऑनलाईन अर्ज सबमिट करा व नंतर आणि चलन भराऑनलाइन तुम्ही घरी देखील भरू शकताSprayer pump yojana 2024.

                       ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights