महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे ✅Ladki Behna status pending
या योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून अवघ्या 25 दिवसात एक कोटी 80 लाख अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत .
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 हजार महिना मिळणारच पण; 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार त्वरित करा अर्ज⤵️⤵️📌📌
30 ते 40 वयोगटातील महिलांचे अर्ध मोठ्या प्रमाणात आले आहेत त्यात वयवाहीत घटस्फोटीत आणि अविवाहित महिलांची संख्या ही लक्षणीय आहे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत तर वाशिम जिल्ह्यातील सर्वात कमी नोंदी झाले आहेतLadki Behna status pending.
नारीशक्ती दूध ॲप मुळे सोपी झाली प्रक्रिया.
नारीशक्ती दूध या ॲपमुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे या ॲप मधून दररोज सात ते आठ लाख अर्ज सादर होत आहेत आणि आजपर्यंत 88 लाख डाउनलोड झाले आहेत प्रत्येक मिनिटाला या ॲप चे 800 डाउनलोड होत आहे असून प्रत्येक मिनिटाला 650 अर्ज सादर करण्यात येत आहेतLadki Behna status pending.
हा अर्ज सबमिट का झाला नाही ?
काही अर्जदारांना अर्ज समाविष्ट झाली की नाही याबाबत चिंता आहे अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जासमोर “In pending To Submitted”स पर्याय दिसत असेल तर घाबरू नका हे म्हणजे तुमचा अर्ज नामांजुर झाला नाही अर्ज सबमिट झाला आहे आणि आता वरिष्ठ पातळीवर अधिकारी अर्जाची पडताळणी करतील अर्ज मंजूर की नामंजूर हे नंतर कळेल.
आजचे स्टेटस कसे चेक करावे.
Ladki Behna status pending मैत्रिणींनो अर्जाचे स्टेटस चे करण्यासाठी अर्ज भरल्यानंतर स्क्रीनवर ” i” हा चिन्ह दिसत असेल तर त्यावर तुम्हाला तुमच्या आजच्या स्टेटस चेक करता येईल. Ladki Behna status pending ladki behna yojana list date.
सविस्तर माहितीसाठी पाहण्यासाठी इथे क्लिक करा ✅ ⤵️
SMS verification Done –
अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एसएमएस व्हेरिफिकेशन डन हा पर्याय दिसत असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे.
अर्ध दुरुस्त करण्याची संधी.
तुमचा अर्ज जर मराठी मधून टाईप केलेला असेल, तर तो दुरुस्त करून घ्या दुरुस्त करून घेण्यासाठी तुम्हाला संधी देण्यात येत आहे तुम्हाला तिसरा पर्याय एडिटचा देण्यात आलेला आहे. हा अर्ज दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज दुरुस्त करता येणार आहे.Ladki Behna status pending
तिसरा पर्याय Edit चा आहे. तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करू शकता.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया-
आज पर्यंत एक कोटी तीस लाख ऑनलाईन अर्ज आणि 50 लाख ऑफलाईन अर्ज सादर झाले आहेत या योजनेसाठी सरकारने दोन कोटी ते 2.5 कोटी महिला पात्र ठरतील असे उद्दिष्ट ठेवले आहे आज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असलेले अर्ज स्वीकारण्यात येतील.Ladki Behna status pending
लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता कधी मिळणार.
अर्ज केलेल्या ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यावधी महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट 2024 रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करून पहा ⤵️ 👇