नमस्कार महिलांनो, आज आपल्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिल्या दुसऱ्या हप्त्यानंतर तिसऱ्या हप्त्याची मिळण्यास सुरुवात होत आहे या हप्त्याचे वितरण कधी होणार याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोतladki bahin yojana
👉महाराष्ट्र में मेरी लाडली बहन योजना✅.
राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर झाले आहेत दोन हप्ते ज्या महिलांनी 10 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना आजपर्यंत दोन हप्ते चे वितरण झाले आहेladki bahin yojana.
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट मिळून तीन हजार रुपये आले आहेत एकूण तीन हप्ते आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना तीन हप्ते म्हणजेच 4500 त्यांच्या खात्यावर वितरण करण्यात येणार आहेत.
तर आधी दोन हप्ते मिळालेल्या महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येतील अशी माहिती समोर येत आहे हा हप्ता 14 ते 17 ऑगस्ट या योजनेचा पहिला हप्ता 14 ते 17 ऑगस्ट च्या मध्ये देण्यात आला होता एका महिन्याच्या कालावधीने मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता हा एका महिन्याच्या कालावधीनेच म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या 14 ते 17 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यावर वितरण करण्याची शक्यता आहेladki bahin yojana.
👉🏻1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला मिळणार परत शासनाचा नवीन GR आला⤵️⤵️
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ पकडून हा हप्ता 15 तारखेच्या आसपास मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता.ladki bahin yojana