नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये आत्ताच सुरु करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार,होते आणि याच दीड हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत दोन महिन्याचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये आज महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत चला तर पाहूया सविस्तर माहिती.how to check ladki behna yojana status
सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करून पहा ⤵️
भाजपाच्या अनेक नेत्यांनी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत तर काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत त्यानंतर आता स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझे लाडके बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे असे देखील म्हटले जात आहे आधीची तरी यांनी मंत्रालयातील दालनातून ओटीपी टाकून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आनंद व्यक्त केलाhow to check ladki behna yojana status.
राज्यात आतापर्यंत एक कोटी सहा लाख 40 हजारापेक्षा अधिक महिलांची नोंद पूर्ण झाली असून त्यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र पडताळणी प्रक्रिया सुरू आहे यासाठी पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत अधिका अधिक माता बहिणी पर्यंत सन्मान निधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबंध आहे असे आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे त्यामुळे ज्या महिला भगिनींच्या बँक खात्यात आज रक्कम जमा झाले नसेल त्यांना पुढील दोन दिवसात बँक खात्यात या योजनेची रक्कम जमा होईल व या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला पण सबमिट झाला नाही का? पेंडिंग पर्याय दिसत असेल, तर ही बातमी पहा..!
✅भंडाऱ्यात महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील तीन हजार रुपयाची रक्कम आज भंडारा जिल्ह्यातील काही महिन्यांच्या खात्यावर जमा झालेत आहेत तर अनेक महिलांचे खाते अजूनही अपडेट व्हायचे असल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायचे आहे रक्षाबंधनपूर्वी खात्यावर 3000 रुपये जमा करण्याचा आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिला होता त्या अनुषंगाने आज महिलांच्या खात्यावर रक्कम झाल्याने महिलांना मध्ये आनंद व्यक्त होत आहेhow to check ladki behna yojana status.
✅जालना जिल्ह्यातही रक्कम जमा झाली
रक्षाबंधन पूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यावर दोन हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे जालन्यात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत यादरम्यान लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याने मला आनंद झाला असून ही योजना प्रशासनाने यापुढे चालू ठेवावी असे देखील महिलांनी म्हटले आहे जालना येथील काही महिला बांधवांनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांना फोन करून याबाबत माहिती दिली तसेच राज्य सरकारचे आभार देखील मानले आहे.
✅सिंधुदुर्गात जिल्ह्यात ही आली 3000 हजार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले असून त्यांनी आपले स्क्रीन शॉट शेअर केले आहेत तसेच मोबाईल हत्ती धरून मेसेज दाखवत मंत्र्यांचे आभार मानले आहे सिंधुदुर्ग सहजांना आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला भगिनींना देखील पैसे मिळाले असून त्यांच्या बँक खात्यात चेक रिसॉर्ट समोर येत आहेत.how to check ladki behna yojana status
तुमच्या जिल्ह्यात देखील पैसे जम झाले आहेत का हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा ⤵️