Udyogini scheme details या महिलांना व्यवसायासाठी सरकार देत आहेत तीन लाख रुपये बिनव्याजी कर्जाची संपूर्ण माहिती

महिलांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देत आहे तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज चला तर पाहूया आज या विषयावर सविस्तर माहिती मित्रांनो महिलांसाठी केंद्र सरकारकडून उद्योगिनी योजना सुरू करण्यात आले आहे.

महिला उद्योगाच्या संकेत आता लक्षणीय वाढ होत आहे तरीही अनेक महिला उद्योगाकडे व पुरे भांडवल असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करता येत नाही त्यामुळे सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत तर केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून आपल्याला स्तरावर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.Udyogini scheme details

उद्योग असो कृषी असो किंवा अन्य कोणत्याही शेत्र महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमवर्तांनी दिसत आहेत केंद्राच्या अधिसूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसाय करण्यासाठी मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

उद्योगिनी योजना बॅंकांच्या माध्यमातून राबवली जात असून या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळत आहे या योजनेचा लाभ महिलांना मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांना स्वालंबी बनावे यासाठी ही योजना लाभदायक ठरत आहे.

तुमच्या आधार कार्डवर मिळणार 50 हजार रुपयांचे कर्ज केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत घ्या विना व्याज कर्ज..!

 

या राष्ट्रीय बँकांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही राष्ट्रीय व खाजगी बँका मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे त्यासाठी अर्ज करावा लागतो अर्जाची पडताळणी केल्यानंतर कर्ज मिळते.

काय? आहे उद्योगिनी योजना ?

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बँकांनी खास महिलांसाठी सुरू केलेल्या योजना आहेत यामध्ये पाच लाखापर्यंत कर्ज विनाकारण म्हणजेच काहीही घाण न ठेवता काही महिलांना मिळते तर काहींना या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध होते महिलांना स्वालंबी व होणे व स्वतःच्या पायावर उभे राहून घराला आर्थिक हातभार लावणे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे काही वेळेला त्यांनी केलेले बचत अपुरी पडते अशावेळी ही योजना त्यांना खूप फायदेशीर ठरतेUdyogini scheme details .

Udyogini scheme detailsकोणत्या कामासाठी मिळते कर्ज.

या योजनेअंतर्गत महिलांना बांगड्या बनवणे, ब्युटी पार्लर ,बेडशीट आणि टॉवेल बनवणे ,बुक बायडिंग नोटबुक बनवणे ,कॉफी आणि चहा बनवणे, कापूस धागा उत्पादक, रोपवाटिका, कापड व्यवसाय ,दूध व्यवसाय ,आणि पोल्ट्री संबंधित व्यवसाय व्यवसाय क्लिनिंग व्यवसाय ,क्लिनिंग सुक्या मासळीचा व्यवसाय ,खाद्यतेलाचे दुकान ,बटन उत्पादन ,जुने पेपर मार्ट पापड निर्मिती आधी अनेक व्यवसायासाठी उद्योगिनी योजनेअंतर्गत पाच लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.

भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 29,380 रुपये, त्वरित करा अर्ज..

या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतातUdyogini scheme details .

  • अर्जासोबत पासपोर्ट दोन फोटो
  • आधार कार्ड.
  • दारिद्र्य रेषेखालील खालील व्यक्तीचे रेशन कार्ड.
  • उत्पादनाचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • जन्म दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • बँक खाते बुक आदी.

कमी व्याजात महिलांना तीन लाखापर्यंत कर्जUdyogini scheme details 

केंद्र सरकार द्वारे महिलांसाठी केंद्राने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे या उद्योगिनी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या महिलांना बिनव्याजी कर्ज दिले जात आहे.

महाराष्ट्र में मेरी लाडली बहन योजना का फॉर्म घर बैठे कैसे डाउनलोड करना है और आवेदन की क्या प्रक्रिया है

निकष काय?आहेत

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महिला असणे आवश्यक आहे पात्र व वयोगटातील श्रेणी 18 ते 55 इतके आहे वार्षिक उत्पादन मर्यादा 1.5 लाखापर्यंत असून व्यवसाय कर्जासाठी फक्त महिला व्यवसाय मालक होण्यास पात्र ठरतील.

बिनव्याजी कर्ज मिळणारUdyogini scheme details.

अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे उद्योगिनी योजनेअंतर्गत तीन लाखापासून ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळते यामध्ये अनु सूचित जाती जमाती याचा समावेश आहे

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⤵️ 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights