सातबारा उतारा बद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे.भूमी अभिलेख विभागाच्या मार्फत ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्यावत करण्यात येणार नाही. काय आहे सविस्तर माहिती पाहूया . आजच्या लेखाच्या माध्यमातूनSatbara Utara download
शेतकरी बांधवांनो 1922 जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत परिणामी तीन दिवसाच्या काळात सातबारा उतारा मिळकत पत्रिका फेरफार उतारे ऑनलाइन डाउनलोड करता येणार नाहीत अशी माहिती फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी अशी माहिती दिली आहे.
👉तीन लाख रुपये कर्जमाफी करण्याच्या तयारीत सरकार..! ⤵️✅
Satbara Utara downloadमाध्यमातून फेरफार चावडी तसेच महाभुमी या पोर्टलवरून सातबारा उतारे मिळकत पत्रिका फेरफार उतारे ऑनलाइन डाउनलोड करता येतात या पोर्टलचे सॉफ्टवेअर जुने झाल्याने सध्या वेगाची मर्यादा येत आहे. उतारे डाउनलोड करताना अडचणीत देखील येत आहेत.
हे सॉफ्टवेअर 2016 पासून वापरण्यात येत असल्यामुळे त्यात आधुनिकता आणणे गरजेचे होते त्यामुळेच भूमी अभिवेकाने हे सॉफ्टवेअर अध्यावंत करण्याचे ठरवले आहे त्यामुळे विभागाकडून चालवत येणारे सर्व पोर्टल 19 जुलै च्या सायंकाळी सहा वाजल्यापासून 22 जुलै च्या रात्री बारापर्यंत बंद राहतील.Satbara Utara download
राज्यातील कापूस बाजार भाव वाढले पहा आपल्या जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव⤵️✅✅*
कमी वेळात उतारे होणार डाऊनलोड.
मित्रांनो नवीन सॉफ्टवेअर हे 2024 मध्ये तयार करण्यात आले आहे त्याची मागणी यशस्वी झाली असून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर उतारे कमी वेळेत डाऊनलोड होतील अशी माहिती सध्या ही पीक पाहणे खरीप पिक विमा योजना तसेच अन्य योजनेसाठी शेतकऱ्या अर्ज करत आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांनी 19 काढावीत जेणेकरून अर्ज करताना अडचणी देखील येणार नाहीत अशी माहिती देण्यात आली आहेSatbara Utara download.