mudra loan online apply राज्यातील या युवकासाठी मोठी बातमी आता मिळणार 20 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज अर्थसंकल्पात सितारामन यांची मोठी घोषणा…!

 

मित्रांनो काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या आहेत त्यामध्ये मुद्रा कर्जाची मर्यादा देखील दुप्पट करण्यात आले आहे काय आहे सविस्तर माहिती पाहूयाmudra loan online apply. 

Karjmafi Loan 2024 तीन लाख रुपये कर्जमाफी करण्याच्या तयारीत सरकार..!

 

मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली असून आता या योजनेअंतर्गत नागरिकांना 20 लाख रुपयांचे तारण मुक्त कर्ज देण्यात येत आहे मात्र या योजनेचा लाभ कोणाला मिळतो त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील याबाबत सविस्तर माहिती पाहूयाmudra loan online apply 

 

 युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना चालवली जाते या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयापर्यंत तारण मुक्त कर्ज देण्यात येत होते परंतु अर्थसंकल्पात सरकारने ही मर्यादा आता दुप्पट केली असून या योजनेअंतर्गत वीस लाख रुपये पर्यंत मुक्त कर्ज मिळणार आहे. मोदी सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली या योजनेत बिगर कॉपरेट आणि बिगर कृषी कारणासाठी कर्ज दिले जाते जे युवक बेरोजगार आहेत आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्यांना वाढवायचा व्यवसाय वाढवायचा आहे परंतु ज्यांच्याकडे निधी नाही किंवा कमी आहे अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Police Bharti तरुणांसाठी सुवर्णसंधी 1 सप्टेंबर पासून नवीन 7000 पदाची भरती सुरू होणार…!

mudra loan online apply कर्ज तीन श्रेणीमध्ये उपलब्ध

या योजनेअंतर्गत सध्या 10 लाख रुपयांचे कर्ज तीन श्रेणीमध्ये दिले जाते. 

 

  1. शिशु कर्ज-मित्रांनो यामध्ये पाच लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. 
  2. किशोर कर्ज -यामध्ये पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते. 
  3. तरुण कर्ज -यामध्ये दहा लाख रुपयांची रक्कम कर्ज म्हणून देण्यात येते 

कर्ज घेण्यासाठी या अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला प्रथम व्यवस्था योजने तयार करावी लागेल तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे बँकेला द्यावी लागतील बँक तुम्हाला बिजनेस प्लॅन प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे विचारेल ती बँकला सादर करावी लागतीलmudra loan online apply. 

तीन लाख रुपये कर्जमाफी करण्याच्या तयारीत सरकार..!

 

    • मुद्रा योजनेचा लाभ ‌घेण्यासाठी अटी काय? 
  • कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे. 
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा कोणत्याही बँक डिपॉल्ट इतिहास नसावा. 
  • कोणताही व्यवसाय साठी मुद्रा कर्ज द्यायचे आहे ते कॉपरेट संस्था नसावी. 
  • त्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
  • कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 पेक्षा जास्त असावे. 

 

या योजनेचे काय फायदे जाणून घ्या .

मित्रांनो कर्ज तारण मुक्त आहे आणि यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाचा एकूण परतफेड कालावधी बारा महिने ते पाच वर्षापर्यंत आहे पण जर तुम्ही पाच वर्षात परतफेड करू शकत नसाल तर तुमचा कार्यकाल आणखी पाच वर्षांनी वाढवला जातो या कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंजूर केलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत नाही तुम्ही मुद्राकारद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारले जातेmudra loan online apply. 

 

तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असलात तरी मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तीन श्रेणीमध्ये कर्ज दिले जाते व्याजदर श्रेणीनुसार बदलतातmudra loan online apply

मुद्रा लोन साठी अर्ज कसा कराल

 

मित्रांनो सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या या mudra.org.in अधिकृत वेबसाईटवर जा. 

मुख्यपृष्ठ उघडेल ज्यावर तीन प्रकारचे कर्ज शिशु, किशोर आणि तरुण दिसतील तुमच्या आवडीनुसार श्रेणी निवडा एक नवीन पृष्ठ उघडेल तुम्हाला तेथून अर्ज डाऊनलोड करावा लागेल, आणि या अर्जाची प्रिंट काढावी लागेल, अर्ज योग्य रित्या भरा फॉर्म मध्ये काही कागदपत्राच्या छायाप्रती विचारल्या जातील जसे की आधार कार्ड ,पॅन कार्ड ,कायमस्वरूपी आणि व्यावसायिक पत्त्याचा पुरावा आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न ची प्रत आहे पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादीmudra loan online apply

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो हा अर्ज तुम्हाला जवळच्या बँकेत सबमिट करा बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि कर्ज एक महिन्याच्या आत दिले जाईल.

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights