Ladki bahin yojana लाडक्या बहिणीला पहिला हप्ता 3000₹ मिळणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली फायनल तारीख…!

नमस्कार मित्रांनो आज माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज बाबत आणि या हप्त्याचे वितरण कोणत्या दिवशी होणार,याची तारीख फिक्स झाले आहे.चला तर पाहूया सविस्तर माहितीLadki bahin yojana.

थोडे विशेष म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून लाखो महिलांनी व भगिनींनी आपले ऑनलाईन अर्ज हि दाखल केले आहेत.तर विविध जिल्ह्यात ऑफलाईन अर्ज दाखल केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर शासनाकडून ही योजना अधिक सुलभ करण्यात येत आहे तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत त्यामुळेच नारीशक्ती दूध ॲपवरूनही अर्ज सहजपणे भरणे शक्य होत आहे.यातच राक्षसांच्या पार्श्वभूमीवर योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींच्या खात्यात जमा होईल अशी माहिती ही राज्यकर्त्यांनी दिली आहेLadki bahin yojana.

एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फायनल तारीख सांगितली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात काल विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी दिला जाणार यावर भाष्य करताना 15 ऑगस्ट ची तारीख केली आहे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधनची भेट म्हणून लाडक्या बहिणीला योजनेतील हप्त्याची रक्कम दिली जाईल असे स्पष्ट केले.Ladki bahin yojana

आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिला भगिनींना कधी मिळणार यासंदर्भात माहिती दिली गडचिरोली एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लाडली बहिणी योजनेच्या हप्त्याबद्दल स्पष्ट सांगितले आमचा हा प्रयत्न आहे .

सविस्तर माहितीसाठी पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⤵️ ⤵️

Ladki bahin yojana की 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या निमित्ताने या ज्यांचा पहिला हप्ता किंवा पहिला  देणार आहोत त्यामध्ये दोन महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतील मात्र जरी हा निधी 15 तारखेला देणार असलो तरीही आम्ही यापूर्वी घोषणा केली की 31 ऑगस्ट पर्यंत ज्याचे अर्ज येतील ते अर्ज जुलै महिन्यापर्यंत आले असं समजलं जाईल तसे त्यांनाही त्यांच्या पुढच्या महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देणार आहोत त्यामुळे नुकसान कोणाचेच होणार नाही असेही पडवणीस यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत?

महाराष्ट्रातील रहिवासी असणे अनिवार्य विवाहित विधवा घटस्फोटीत , परित्यक्त्या, आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पादन रक्कम रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल.

तीन लाख रुपये कर्जमाफी करण्याच्या तयारीत सरकार..!
अपात्र कोण असेल?

Ladki bahin yojana 2.50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे घरात कोणी टॅक्स भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर कुटुंबाबत पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्या कडे चार चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून.

कोणती कागदपत्रे लागणार?

आधार कार्ड रेशन कार्ड उत्पादनाचा दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक अर्जदाराचा फोटो आदिवासींचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र लग्नाचे प्रमाणपत्र योजने अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवरून सेतू सुविधा द्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा देखील करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights