Kharif Crop Insurance 2020 आजपासून खात्यात येणार खरीप 2020 चा पिक विमा तुमच्या खात्यात जमा झाले का? प्रतिहेक्टरी 3477 रु

Kharif Crop Insurance 2020 आजपासून खात्यात येणार खरीप 2020 चा पिक विमा तुमच्या खात्यात जमा झाले का? प्रतिहेक्टरी 3477 रु

नमस्कार शेतकरी बांधवांनो 2020 चा खरीप पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून जमा होणार आहे. याची यादी तुम्हाला डाउनलोड देखील करण्यात करता येणार आहे या यादीमध्ये तुमचे नाव आहे का पाहण्यासाठी व तुमच्या गावाचे नाव आहे का ते पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचावा लागणार आहे

PDF डाऊनलोड                    करण्यासाठी

   इथे क्लिक करा

खरीप पीक विमा धाराशिव लाभार्थी यादी Kharip Pik vima 2020 labharthi yadi

खरीप २०२० पीकविमा प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, प्राप्त रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. कळंब व तुळजापूर वगळता इतर तालुका कृषी अधिकारी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या व चेक बँकेत जमा केले आहेत. कळंब व तुळजापूरच्या याद्या देखील आज तयार झाल्या असून गुरुवारी सकाळी बँकेत जमा होतील.

   या शेतकऱ्याची यादी आली 

      डाऊनलोड करण्यासाठी

            येथे क्लिक करा

सोमवार पासूनच हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र काही प्रशासकीय अडचणीमुळे उशिराने याद्या व चेक बँकेकडे प्राप्त झाले, त्यामुळे वितरण सुरु होऊ शकले नाही, सुट्टी असल्याने गुरुवार पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

जिल्ह्यातील 3 लाख ते 30 हजार 597 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3477 रुपये प्रमाणे 99.62 कोटी विमा वितरित करण्यात येत आहे त्याचबरोबर विमा कंपन्याने पूर्वी मंजूर केलेल्या मात्र वितरित न केलेल्या वीस हजार 227 शेतकऱ्यांना रुपये 1977 कोटी असे एकूण 119 .39 कोटी वितरित करण्यात येणार आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे.

सध्या उमरगा लोहरा कळम परंडा तुळजापूर वाशी भूम धाराशिव या जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे यादी तुमचे नाव आहे का ते जर पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यादी डाऊनलोड करू शकता.

    यादीत नाव आहे 

    का?ते पाहण्यासाठी

     येथे क्लिक करा

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights