नमस्कार शेतकरी बांधवांनो भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीसाठी आलेल्या शिक लागला आहे कमी मनुष्यबळामुळे प्रलंबित अर्जाची संख्या वाढत होती आता रोवर या उपकरणामुळे कमीत कमी वेळेत अचूक मत जमीन मोजणी कमी वेळेत आणि अचूक जमीन मोजणी होत असल्यामुळे शेतकरी नागरिकांचा वेळ देखील वाचत आहे आणि याच मत मोजणीसाठी अति तातडीने शुल्क भरणे तरी दोन महिने लागायचे साधी शुल्क भरले तरी तीन महिने लागायचे आता साधी शुल्क भरण्यास एक ते दीड तर अति तातडीच्या मोजण्यासाठी एक महिना लागत आहे.आजच्या लेखामध्ये जमीन मोजणी कशी करायची व याची सोपी पद्धत काय आहे पाहूया सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून…
काय आहे रोव्हर?
रोव्हरचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. रोव्हर हा एक मुव्हिंग ऑब्जेट आहे, जो मोजणीच्या ठिकाणी घेऊन जाणे शक्य आहे. याचे कनेक्शन सॅटेलाइटशी आहे. त्यामुळे कुठूनही रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शविते. रोव्हर घेऊन शेतात मोजणीसाठी जाता येईल, असे ते साधन आहे.
अचूक आणि झटपट मोजणी
रोव्हरद्वारे १ हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ ३० मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे. अचूक आणि झटपट मोजणी या यंत्राद्वारे होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
या यंत्रेच्या साह्याने जमीन मोजणी व जमिनीची जे राहिलेली खटले होते ते खटले तीन महिन्याच्या आत संपतील अशा या यंत्राच्या साह्याने जमीन मोजणी अगदी सोपे झाले आहे आणि या तालुक्यातील जमीन मोजणीची खटले दाखल झाले आहेत. याची लवकरात लवकर मोजणी होईल असे सांगण्यात येत आहे कोणते तालुके या मोजणीसाठी पात्र ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.