Ativrsti Nuksan bharpai 2023 अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…

अतिवृष्टी नुकसानग्रस्त पिकाची तातडीने पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशनमस्कार शेतकरी बांधवांनो बुलढाणा यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामधील पिकाचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे लवकर लवकर प्रस्ताव सादर करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले अतिवृष्टी ग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे हे मुख्यमंत्रींनी दिले आहेत.

तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद तसेच यवतमाळ, नांदेड सह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे जिल्हा परिषद शाळा निर्यात झालेल्या नुकसानीचे 95 तातडीने करून शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.Ativrsti Nuksan bharpai 2023

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

      येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वेशन विभाग तसेच मुसळधार पाऊस झालेल्या क्षेत्रातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी वर्षाची माहिती घेतली पुरामुळे जनजीवन विश्व झालेल्या भागातील ग्रामस्थांचे सोयी स्थळी स्थलांतर केले असून त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या घराच्या नुकसानी देखील पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे पूर झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी झालेल्या असून त्यांची तात्पुरती व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आणि आपण ती काळात जिल्हा परिषदेने दक्ष राहण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

crop insurance Allotmance 2023 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीक वाटपास सुरुवात झाली आहे पहा आपल्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार का?

गेले काही दिवसांमध्ये राज्यात विविध काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती क्षेत्र बाधित झालेले आहे आणि याचमुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा लोकसभेचे पंचनामे तातडीने करण्याचे काम युद्ध पातळी पूर्ण झाले आहे. राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकाच्या बाधित क्षेत्राचे बहुदास जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

      सविस्तर माहिती

     जाणून घेण्यासाठी

    येथे क्लिक करा

 

1 thought on “Ativrsti Nuksan bharpai 2023 अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…”

Leave a Comment

Verified by MonsterInsights