AIC of India Recruitment 2023भारतीय कृषी विमा कंपनीत भरती त्वरित करा अर्ज..!
AIC भारतीय कृषी विमा कंपनीत भरती पदाच्या भरतीसाठी अधिक सूचना जारी करण्यात आली आहे.एकूण 30 पदे. रिक्त आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील,अशा उमेदवारांनी हे ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज करू शकतात. व सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकतात . अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा या पदासाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2023 आहे.उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या GETPOSTEXAM.COM आणि याच भरतीसाठी माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
एकूण पदे= 30
पदाचे नाव= मॅनेजमेंट ट्रेनी
SC ST OBC EWS UR = Total
04 02 08 03 13 = 30
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] (ii) 60% गुणांसह MBA (ग्रामीण व्यवस्थापन/कृषी विपणन/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास) किंवा PGDM- ABM किंवा कृषी विपणन / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी [SC/ST: 55% गुण]
वयाची अट: 01 जून 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
Fee : General OBC 1000 ₹/- ST/SC/200 ₹/-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै २०२३ परीक्षा ऑनलाईन जुलै ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
SSC MTS स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS& हवालदार पदाच्या1558 पदाकरता भरती त्वरित करा अर्ज..
1 thought on “AIC भारतीय कृषी विमा कंपनीत भरती त्वरित करा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ”