Tukde Bandi Kayda 2023 काय सांगता आता दहा गुंठे बागायती व वीस गुंठे जिरायती जमिनीचे खरेदी विक्री होणार पहा काय आहे शासन निर्णय

 

Tukde Bandi Kayda 2023 काय सांगता आता दहा गुंठे बागायती व वीस गुंठे जिरायती जमिनीचे खरेदी विक्री होणार पहा काय आहे शासन निर्णय

दिनांक 12 जुलै 2021 चे तुकडे बंदी परिपत्रक 2022 औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे आता जमीन च्या तुकड्याची किंवा गुंठेवारीच्या ( Gunthewari ) नोंदी दुय्यम निबंधक कार्यालयात तुम्हाला करता येतील. मात्र या दस्तांची सातबाराला नोंद करताना मात्र तुकडे बंदी तुकडे जोड कायदा विचारात घेतल्याशिवाय अशी नोंद 7/12 राला होऊ शकणार नाही म्हणजे अशा गुंठेवारीच्या दस्तऐवजाची 7/12ला नोंद होणार नाही.

ही माहिती तुम्ही व्हिडिओद्वारे ही पाहू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यामुळे आधारभूत क्षेत्रापेक्षा कमी खरेदी केलेल्या जमिनीची, तुकड्यांची नोंदणी झाली आहे अशे समजून त्याच्या आधारे जमिनीवर बांधकाम केलं तर ते Maharashtra Tukde Bandi Kayda अंतर्गत अनधिकृत ठरण्याची शक्यता जास्त आहे.
या कायद्यातील सर्व निर्बंध आहेत असेच आहेत त्यात कोणताही बदल झालेला नाही.
मात्र 7 august 2023 काढलेल्या या अधिसूचना मुळे या कायद्याअंतर्गत असलेले विविध जिल्ह्यातील जिरायत व बागायत प्रमाणभूत क्षेत्र मात्र कमी होणार आहे.

तुकडे बंदी कायदा GR pdF 

 

महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण Govt GR – tukda bandi kayda 2023

👉🏻नागरिकांना घरकुल मिळाले नाही? मग त्वरित या केंद्र सरकारच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा मिळेल तुमच्या हक्काचे घर!⤵️⤵️

या अधिसूचना नुसार महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 – महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत ( Maharashtra Tukde Bandi Kayda ) अधिनियम 1947 चा 62 कलम 44 पोटकलम दोन व कलम 5चे कलम 2 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन जिल्हा सल्लागार समिती मार्फत विचार विनिमय करून यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सर्व अधिसूचना अंशतः सुधारित करण्यात येत आहेत.

 महानगरपालिका नगरपालिका यांच्या हद्दी वगळता कलम 44 पोटकलम एक अन्वये महाराष्ट्र शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्रांमध्ये सुधारणा करत आहे.

       तुकडे बंदी नवीन

Gr डाऊनलोड करण्यासाठी

       येथे क्लिक करा

 

Verified by MonsterInsights