Tarbandi Scheme Apply Online 2023 कुंपण योजना आता ऑनलाईन अर्ज करा सरकार शेत कुंपणासाठी 80% अनुदान देते.

Tar Kumpan : तार कुंपण योजनेंतर्गत अर्ज कोठे करावा? आणि आवश्यक कागदपत्रे .

 

Tar Kumpan yojana 2023:

 जर शेतकर्‍यांना तार कुंपण योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांना पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल. शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समितीकडे जमा करायचे आहेत.

अर्जासोबत असलेली कागदपत्रे

जर तुम्हाला काटेरी तार कुंपण योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतील.
●सातबारा उतारा
●गाव नमुना 8 अ
●जात प्रमाणपत्र
●शेतकऱ्यांचे आधार कार्ड
●एकापेक्षा जास्त शेतमालकांच्या बाबतीत अर्जदार
 अधिकृतता पत्र
●ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
●समितीचा ठराव व त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे ●प्रमाणपत्रव नमुना 8 अ
●जात प्रमाणपत्र
Verified by MonsterInsights