( solar fencing scheme)सौर कुंपण योजना राबविण्यासाठी मंजुरी ( solar fencing scheme)

  ( solar fencing scheme) सौर कुंपण योजना राबविण्यासाठी मंजुरी त्वरित करा अर्ज…!

सौर ऊर्जा कंपनीचा लाभ घेण्यासाठी संवेदनशील गावाची निवड देखील करण्यात आली आहे सौर ऊर्जा कंपनी ही बाब डॉश्याम प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा एक भाग म्हणून कार्यान्वित करण्यात आला आहे त्यामुळे सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याकरिता सद स्थितीत डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जन व विकास योजनेअंतर्गत गावाची निवड देखील करण्याचे निकष याबाबत लागू राहतील.

    

 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

वन विभाग निहाय वन प्राण्याकडून झालेल्या शेतकीकरण नुकसानीच्या मागील तीन वर्षातील गावनिहाय घटनांच्या संस्थेच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमानुसार संवेदनशील गावाची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षक/ वनसंरक्षक प्रादेशिक वन्य जीव हे तयार करतील प्रधान मुख्य संरक्षक वनजीव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती अनुदानाच्या उपलब्ध प्रथेप्रमाणे वन प्रतिनिहाय संवेदनशील गावाची निवड करेल व त्या शासनाकडून मान्यता येईल.

   


सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ये
थे क्लिक करा

शासनाकडून प्राप्त झालेली निधी गावातील पात्र झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आवश्यक असलेले निधीपेक्षा कमी असलेल्या वनपरिक क्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थित लाभार्थ्यांची निवड संबंधित आयुक्त व व्यवस्थापक समिती ग्राम परिस्थिती विकास समितीने करेल.

       

 


शासन निर्णयपाहण्यासाठी

 

           इथे क्लिक करा

 

Verified by MonsterInsights