SBI च्या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर एक 2 वर्षात तुम्ही शेती करायला सुरू करत असाल तर हा 1ते2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतात तुम्हाला जर 6 महिन्यांनी कर्जाच्या हप्ते असतील ते फेडावे लागते. अशा प्रकारे तुम्ही9ते10 वर्षात कर्जाची रक्कम फेडू शकता. याशिवाय शेत जमीन शेतीसाठी तयार नसेल, तर कर्जाचे रिपेमेंट करण्यास दोन वर्षाचा हा बँकेकडून दिला जातो.