Nuksan bharpai 2023अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…

राज्यात मार्च 2023  मध्ये झालेल्या गारपिट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकाच्या बादी क्षेत्राचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले असून एकूण 1लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे 95 पूर्ण झाले आहे,अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.Nuksan bharpai 2023

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 | कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाईन अर्ज करा,

4 ते 20, मार्च 2023 या कालावधीत राज्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य फळ पिके पालेभाज्या गहू हरभरा ,कांदा, द्राक्ष ,स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि याच काळात दिनांक 4 ते 9 मार्च 2000 ते 20 या कालावधीत राज्यातील 38 हजार 606 हेक्टर हे क्षेत्र बाधित झाले असून, 15 ते 20 मार्च या कालावधीत 1 लाख  हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेNuksan bharpai 2023.

 

Nuksan bharpai 2023 मार्च अखेर एकूण एक लाख 99 हजार 486 शेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत निधी मागणीसाठी जिल्हा निहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तर काही तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल असे मदत व पूर्णविजन विभागाने कळवले आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Verified by MonsterInsights