Maharashtra MSRTC Scheme राज्यातील कोणकोणत्या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ तर मित्रांनो गावाकडील महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे संगीत सहलीचे आयोजन केले जाते. सोलतीमुळे माफत दरात तीर्थ करण्याचा आनंद सामान्य मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत देखील होणार आहे.
तर राज्यातील 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत एसटीकडे प्रवाशांना ओढ वाढतानाच दिसत आहे. सेवा आणि अभिनव उपक्रमामुळे एसटीच्या उत्पादनात भर पडेल अशी कामगिरी करण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
MSRTC Schemeसविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही याची संपूर्ण माहिती पाहू शकता.