Maji Kanya bhagyashri Yojana:-शिंदे सरकारचा मोठा निर्णय 1 मुलगी असेल, तर 1 लाख रुपये मिळणार..

 

Majhi Bhagyashree Kanya 2023 शिंदे सरकारचा मोठा निर्णय एक मुलगी असेल तर एक लाख रुपये मिळणार माझी भाग्यश्री कन्या योजना 2021 

 या योजनेची सविस्तर

   माहिती पाहण्यासाठी

    खाली दिलेल्या लिंक

        येथे क्लिक करा

 

कागदपत्रे व पात्रता

◾ अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा

◾ जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळू शकतो.

◾ तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेच्या लाभार्थी पात्र नाहीत.

◾ अर्जदाराचे आधार कार्ड

◾ आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

◾ पत्त्याचा पुरावा

◾ उत्पादनाचे प्रमाणपत्र

◾ मोबाईल नंबर

◾ पासपोर्ट आकाराचे फोटो

◾ सर्व कागदपत्रासह तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म A किंवा B मध्ये अर्ज समाविष्ट करावा.

ही योजना कोणाला लागू होते

माझी कन्या भाग्यश्री योजना जर मुलगी नंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावावर पन्नास हजार रुपये बँकेत जमा केले जातात माजी कन्या भाग्यश्री योजना दोन मुलींनंतर आई वडीलास कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या नावे 25 हजार रुपये बँकेत जमा केले जातात.

 

   या योजनेची सविस्तर

   माहिती पाहण्यासाठी

    खाली दिलेल्या लिंक

        येथे क्लिक करा

 

 

Verified by MonsterInsights