Maharashtra havaman Andaaz राज्यात पुन्हा मुसळधारचा अंदाज ; आज मराठवाड्यासह 19 जिल्ह्यांना अलर्ट जारी..!

 

Maharashtra havaman Andaaz राज्यामध्ये काही ठिकाणी या 19 जिल्ह्यामध्ये जारी केली आहे कोणते आहेत दिले पाहूया सविस्तर माहिती…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आज पाहायला मिळेल.

राज्यात येथे पावसाचा इशारा

हवामान खात्याकडून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये मात्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यातआली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

            येथे क्लिक करा

 

Verified by MonsterInsights