Land Record rules: जमीन तुमच्या नावावर करायची आहे किंवा सिद्ध करायची आहे? तर पहा 7 प्रकारचे कागदपत्रे…!

Land Record rules: जमीन तुमच्या नावावर करायची आहे किंवा सिद्ध करायची आहे? तर पहा 7 प्रकारचे कागदपत्रे…!

आपण आज बातमीमध्ये पाहणार आहोत की मालकी हक्क सांगणारे सात कागदपत्रे कोणती आहेत खालील कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्याला आपली शेत जमीन आपल्या नावावर आहे हे सिद्ध करता येणार आहे.

 

  • 1) खरेदी खत –
  • खरेदी खतावर संबंधित जमिनीचा व्यवहार किती तारखेला सुरू झाला आहे त्याचबरोबर जमीन क्षेत्र किती आहे जमीन कोणाकडून घेतले आहे आणि किती किमतीला घेतली अशी संपूर्ण माहिती या खरेदीखतावर असते
  • 2) 8 – अ उतारा –
  • हे कागदपत्र देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीचा मालक हक्क सांगण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
  • 3) महसूल जमीन पावती –
  • शेतकरी मित्रांनो शेतकरी दरवर्षी आपल्या शेतजमीचा महसूल भरत असतो हा महसूल भरल्यानंतर शेतकरी तलाठ्याकडून जो पावती पुरावा घेऊन येतो तोच पुरा म्हणजे जमीन महसूल पावती असते शेतकऱ्यांना आपल्या मालकीचा जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. (Land Rules)
  • 4 ) केलेल्या जमिनीचा नकाशा
  • नकाशा देखील शेतकऱ्यांसाठी जमिनीवर मालकी हक्क असल्याचा खूप मोठा पुरावा आहे कारण त्यामध्ये देखील अनेक प्रकारची माहिती मिळते
  • 5) सातबारा उतारा –सातबारा उतारा बर्थडे संबंधित जमिनीचा उल्लेख केला जातो त्यामधील कोणत्या शेतकऱ्यांच्या नावावर किती जमीन आहे या कागदपत्रावर कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे सविस्तरपणे सातबारा उतारा माहिती देण्यात येते म्हणून शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क सांगण्यासाठी हा एक सर्वात मोठा ठोस पुरावा आहे.
  • 6) प्रॉपर्टी कार्ड –
  • आपल्या जमिनीची प्रॉपर्टी कार्ड असणे हे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहे.
  • 7) जमिनीचे संबंधित खटले-
  • शेतकरी तुमच्या मालकीची जमीन असले आणि या जमिनी https://getpostexam.com/?p=928&preview=trueबाबत पूर्वी कोणतीही केस किंवा कोर्टामध्ये चाललेला खटला असेल तर अशा केसही कागदपत्र यातील जबाबदारीची प्रती निकाल पत्र इत्यादी कागदपत्रे जपून ठेवावी असेही सरकारने सांगितले आहे. Land Rules

Bal Vikas Prakalp 2023बालविकास प्रकल्प अंगणवाडी 800+ मदतनीस पदांकरिताभरती त्वरित करा अर्ज…

Verified by MonsterInsights