Land ; शेत जमीन वाटणी साठी फक्त 100/- रुपये लागतील..

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतीबद्दल आणि आपल्या मुलाच्या नावावर जमीन कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत तर शेत जमीन वाटणी साठी फक्त लागणार 100₹

शेत जमीन वाटणी साठी फक्त 100/- रुपये मध्ये कशी होणार जमीन आपल्या मुलाच्या नावावर शेतकऱ्यांसाठी कारण आनंदाची बातमी बनवा लागेल आपण जर शेत जमीन नावावर करायला गेलो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात महसूल द्यावा लागतो पण आता हे स्पष्ट झाले आहे.

Land For Sale ही माहिती आहे का? महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये 3 मोठे बदल, संपूर्ण माहिती पहा.

 

 कि100 रुपयांमध्ये आपण आपली जमीन आपल्या मुलाच्या नावावर करू शकतो.

यासाठी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी केली होती की आपली जमीन आपल्या नावावर कमी पैशात कसे करता येईल तर यासाठी शेतकऱ्यांचे म्हणणे असे होते.

की सरकारने या योजनेसाठी स्पष्ट आदेश द्यावेत अशी मागणी प्रामुख्याने महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाकडून करण्यात होती त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे स्पष्ट आदेश काढण्यात आले होते हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना तसेच गट विभाजन करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना अधिक असून  त्यांनी त्याच्या अधिकाराचा वापर करून फक्त100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ती अधिकृत वाटणीपत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील जमीन हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत.

 

अशा सूचनाही शासनातर्फे महाराष्ट्रातील आहेत आता शासनाच्या नवीन मध्ये एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करण्याचे असेल. अथवा विभाजन करून द्यायचे असेल तर त्यासाठी भरण्याची वेळ जमीन विभाजन करण्याच्या वर येणार नाही तरी आता फक्त 100 रुपये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 कुटुंब जर विभक्त झाले तर जमीन वाटणी साठी लागणारा खर्च आणि वेळ आता कमी होणार आहे. तर मित्रांनो आता जमीन नावावर करणे यासाठी सोपे होणार आहे.

   याची माहिती तुम्ही

व्हिडिओ द्वारे पाहू शकता

.व्हिडिओ पाहण्यासाठी

     येथे क्लिक कर

 

Verified by MonsterInsights