Government Loan Scheme 2023 या सरकारी योजनेअंतर्गत 3 लाखाचे बिनव्याजी कर्ज…

Government Loan Scheme 2023 काय आहे पात्रता

 

हे कर्ज कोणत्या व्यक्तीला देण्यात येते हे कर्ज फक्त किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळू शकते ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे. असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील आणि या योजनेची अतिशय सोपी पद्धत ती पात्रता शेतकऱ्याला पीएम किसान सन्माननीतीचा फायदा येतो ज्या शेतकऱ्यांच्या नाव पीएम किसान सन्मान निधी लिस्ट मध्ये नाव आहे या शेतकऱ्यांना लाभ मिळतो या कार्डसाठी काय कागदपत्रे असायला पाहिजे कागदपत्र जसे की जमिनीचे कागदपत्रे, 7/12 आठ बँकेकडून कर्ज घेतल्याचे शपथपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन पासपोर्ट साईज फोटो तर कमी कागदपत्रांमध्ये हा अर्ज कसा करायचा आणि पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड घेता येते.

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हा अर्ज कसा करायचा पहा

 

अर्ज करायच्या दोन पद्धत आहेत त्यातील पहिली पद्धत pmkissan.gov.in या वेबसाईटवर जाऊन किसान क्रेडिट कार्डचा एक पाणी फॉर्म डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या आणि तो स्वतःच्या हस्तक्षेत्राने इंग्लिश मध्ये भरा हा फॉर्म इंग्लिश मध्येच उपलब्ध असतो तो फॉर्म कसा भरायचा ते खाली पाहणार आहोत हा फॉर्म भरल्यानंतर पीएम किसान सन्मान निधीचे पैसे द्या बँक मध्ये येतात त्या बँक मध्ये हा फॉर्म भरून जमा करायचा आहे आणि त्या बँक मध्ये आपला ला पंधरा दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे.

 

हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा फॉर्म कसा करायचा आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे ऑनलाईन हा फॉर्म करू शकता त्यामुळे बँकेत जाण्याची गरज पडणार नाही भरायचा कसा त्यांच्या कुठल्या रखान्यामध्ये कुठलीही माहिती भरायची यांचे नाव ब्रांच मॅनेजरच्या खाली परत बँकेचे नाव बी मध्ये टाईप ऑफ बीसीसी तर त्यामध्ये नवीन कार्ड असेल तर पहिली टिप्स जर लिमिट वाढवायचा असेल ,तर दुसरी ठीक आणि जुना कार्ड असेल तर ऍक्टिव्हेट करायचं 

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Verified by MonsterInsights