Gharkul Yojana Maharashtra Yadi 2023 :या जिल्ह्याची घरकुल यादी आली नावे पहा…!
Gharkul Yojana Yadi महाराष्ट्रातील कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत या लाभार्थींची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही यादी जे लाभार्थी पात्र असतील अशा पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे.आणि या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे.
नवीन Gr च्या माहिती नुसार
- Gharkul Yojana Yadi विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत.
- शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक व शासन शुद्धिपत्रक संदर्भ क्रमांक 2 ते 4 मधील तरतुदीनुसार.
- जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती जालना यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19,4,2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये.
- प्रशासकीय मंजुरी दिलेल्या जालना जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावाची अंतिम केलेल्या प्रस्ताव संदर्भ क्र.5 च्या पदराने शासनास प्राप्त झाला आहे.
- सन 2023 24 या वर्षात जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल पात्र लाभार्थ्या करीता निधी मोठ्या प्रमाणामध्ये देण्यात आली आहे.
- ही निधी प्रत्येकी 1 लाख 20 हजार रुपये याप्रमाणे आहे 25 कोटी 98 लाख एवढी निधी या सर्व लाभार्थ्यांसाठी देण्यात आली आहे.
- या 202324 या वर्षाला जालना जिल्ह्यातील 2165 वैयक्तिक घरकुल पातळ लाभार्थ्या करिता परिशिष्ट अप्रमाने प्रति लाभार्थी रुपये 1.20 लक्ष प्रमाणे ₹ 25,18,00,000/- लक्ष (अक्षरी रुपये 25 कोटी 98 लक्ष फक्त).
- व 4 टक्के प्रशासकीय निधी ( प्रती घरकुल ₹.4800/- या प्रमाणे) देण्यात येत आहे.
- ₹.1,03,92,000/- (अक्षरी रुपये एक कोटी तीन लक्ष ब्यांनव हजार फक्त) असा एकूण ₹.27,01,92,000/- (रुपये सत्तावीस कोटी एक लक्ष ब्यानव हजार ) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
- Gharkul Yojana Yadi 2165 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहून मान्यता खालीलप्रमाणे अटींच्या अधीन राहून देण्यात येणार आहेत.
- 1)
- जालना जिल्हास्तरीय समितीने पात्र केलेल्या व छाननी अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट ” अ ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांना सदरहून योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
- 2)
- सर्व लाभार्थी विजाभर प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदर होऊन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
- 3)
- ज्या व्यक्तीचे जास्त प्रमाणपत्र आहे. त्या व्यक्तीस सदर होऊन योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.