Beed Pik Vima List 2023 कोणत्या पिकांना अग्रीम पीकविमा मिळणार ?
दुष्काळ परिस्थिती मुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून वाया गेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी हा मोठ्या अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे पाहूया.
1.सोयाबीन ५२ मंडळे
2.मूग २२ मंडळे
3.उडीद १३ मंडळे
या तिन्ही खरीप हंगामातील पिकांना अग्रीम पिक विमा देण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील या तालुक्यांना पिक विमा मंजूर पहा कोणते जिल्हा तालुके
FAQ (Frequently Asked Questions)
Que : बीड जिल्हा अग्रीम पिकविम्याचे पैसे कधी जमा होणार आहेत ?
Ans – बीड जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा रक्कम 30 सप्टेंबर २०२३ पर्यंत जमा होणार आहेत.
Que : बीड जिल्ह्यातील किती महसूल मंडळांना याचा लाभ मिळणार आहे ?
Ans – ८७ महसूल मंडळांना याचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्राच्या राज्यातील तब्बल 231 मंडळांना आता आगाऊ पिक विमा मिळणार आहे याबाबतची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील या तालुक्यांना पिक विमा मंजूर पहा कोणते जिल्हा तालुके