Ativristinukasāna bharapāi अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना 10 हजार रुपये, तर पूरग्रस्त दुकानदारांना 50 हजार रुपये ची मदत जाहीर….

 

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना अजित पवार यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली त्यानुसार मदत पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत  दुकानाचे नुकसान झालेल्या नागरिकाला 50 हजाराची मदत तसेच मृतांच्या कुटुंबांना 4 लाखाची मदत करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले

Ativrsti Nuksan bharpai 2023 अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश…

तसेच पुरात नुकसान झालेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणारअशी ग्वाही अजित पवार यांनी दिली यापूर्वी पूरग्रस्तांना  5 हजार रुपयाची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेले आहे, पुरात नुकसान झालेल्या जनतेला यामुळे थोडाफार दिलासा मिळणार आहेInsrance for Farmers 2023.

 

अधिक माहिती आणि मंत्रिमंडळ निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Verified by MonsterInsights