सर्वसाधारण नागरिकांच्या जीवनात यामुळे काय ?बदल होणार
Birth Certificate रुग्णालयातील नागरिकांचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल नवीन नियमानुसार रजिस्ट्रेशन ला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंद करावी लागेल गेल्या सात दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे रजिस्ट्रेशनच्या कामवावर नाराज असाल,तर त्या विरोधात तक्रार करता येईल 30 दिवसात अपील दाखल करता येणार आहे. रजिस्टर ला 90 दिवसात उत्तर दाखल करावे लागणार.
सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे ही पाहिजे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
काय होणार फायदा
जन्म आणि मृत्यू नोंदणीचा डेटा थेट निवडणूक आयोगाकडे जाईल त्यामुळे जो नागरिक 18 वर्षाचा होईल त्याचे नाव आपोआप मतदार यादीत देण्यात येईल तर एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येईल त्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदानातून यादीतून हटविण्यात येईलBirth Certificate