Land | जमिनीचा सातबारा बंद होणार? नेमका शासन निर्णय काय‌आहे, 7/12बंद

मित्रांनो जमिनीचा Landनोंदणीसाठी सातबारा उतारा अत्यंत महत्त्वाचा दस्तवेज आहे मात्र आता हा सातबारा कालभैर्य होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड चा आधार मालकीण करण्यासाठी होणार आहे महाराष्ट्र राज्य शासन सातबारा बद्दल विषयी नेमका काय आहे. निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  येथे क्लिक करून पहा

सातबारा उतारा ऐवजी केवळ प्रॉपर्टी कार्ड.

Landजमिनीचा सातबारा बंद होणार जमिनीच्या सातबारा उतारा ऐवजी केवळ प्रॉपर्टी कार्ड राहणार नाशिक मिरज सांगलीत अंमलबजावणी सुरू झाली आहे.

शहरी भागामध्ये शेतीसाठी उपयुक्त प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही मोहीम राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Scrutinize Also: आपल्या जमिनीचा सातबारा कसा पहावा?

सातबारा बंद ची अंमलबजावणी कुठे व कशी?Land

सध्यातरी 2022 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात व नाशिक, मिरज, सांगलीत ही पद्धत राबविण्यात येत आहे. जमिनीचा 7/12 बंद करून मालमत्ता पत्रक प्रॉपर्टी कार्ड देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही मोहीम राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरी भागात जमिनीच्या सातबारा उतारा मध्ये फेरफार करून जमिनीच्या मालकी संबंधी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी होत नाही त्या जमिनीचा सातबारा बंद करण्याची प्रक्रिया भुमिअभिलेख विभागाने सुरू केली आहे.

Land Record 7rules: आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..

 

शहरी भागातील जमिनींचा उपयोग जर शेतीसाठी होत नसेल तर त्या जमिनीचा सातबारा उतारा बंद होणार आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

          येथे क्लिक करा

 

 

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights